Jivan Sanjivani Enterprises (Proprietor: Yash Rajesh Chavan)

सेवा वितरण

ऑनलाइन सेवा

आमच्या सर्व कार्यशाळा व कोर्स पूर्णपणे ऑनलाइन आहेत: Zoom वर live सत्र आणि विद्यार्थी दालनात (crm.rajeshchavan.org/learn) recordings.

कोणतीही वस्तू प्रत्यक्ष पाठवली (physical shipping) जात नाही.

Access कसा मिळतो

पेमेंट निश्चित झाल्यानंतर Zoom link व विद्यार्थी दालनाचे login तपशील WhatsApp वर पाठवले जातात.

तपशील न मिळाल्यास WhatsApp +91 81491 87855 वर संपर्क करा.