Jivan Sanjivani Enterprises (Proprietor: Yash Rajesh Chavan)
गोपनीयता धोरण
आम्ही कोणती माहिती घेतो
नाव, WhatsApp नंबर, ईमेल आणि पेमेंटची स्थिती. कार्ड/UPI/बँक तपशील आम्ही साठवत नाही — ते थेट Razorpay हाताळते.
माहितीचा वापर
प्रवेश देणे, कार्यशाळेची माहिती व access details पाठवणे, पेमेंटची नोंद ठेवणे आणि मदत करणे.
माहिती शेअरिंग
आम्ही तुमची माहिती विकत नाही. फक्त सेवा देण्यासाठी आवश्यक सेवा-पुरवठादारांसोबत (उदा. Razorpay, Zoom, WhatsApp) शेअर होते.
तुमचे अधिकार
तुमची माहिती पाहणे, दुरुस्त करणे किंवा काढून टाकणे यासाठी rajeshchavan444@gmail.com वर किंवा +91 81491 87855 वर संपर्क करा.