Jivan Sanjivani Enterprises (Proprietor: Yash Rajesh Chavan)

परतावा व रद्द धोरण

Booking रक्कम

₹1,000 ची booking रक्कम परत केली जात नाही (non-refundable).

उर्वरित फी

कार्यशाळा/कोर्स सुरू होण्यापूर्वी रद्द करण्याची विनंती केल्यास booking व्यतिरिक्त भरलेली उर्वरित फी पूर्ण परत केली जाते.

कार्यशाळा/कोर्स सुरू झाल्यानंतर कोणताही परतावा दिला जात नाही.

परतावा प्रक्रिया

परतावा मूळ पेमेंट पद्धतीवरच (original payment method) परत जातो. प्रक्रिया वेळ: 7 working days.

रद्द करण्याची विनंती

WhatsApp +91 81491 87855 किंवा rajeshchavan444@gmail.com वर नाव, नंबर व पेमेंट ID सह विनंती पाठवा.